Maharashtra Cabinet Decision | महाराष्ट्र सरकार : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 महत्वाचे निर्णय
पोलीसनामा ऑनलाईन - Maharashtra Cabinet Decision | कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…