Marathwada Cabinet Meeting | मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेत खोचक सवाल, म्हणाले – ‘राऊत…
छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Marathwada Cabinet Meeting | छत्रपती संभाजी नगरमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सरकारने कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी केली, जेवणाचे १५०० रूपयांचे एक शाही ताट, सर्व पंचतारांकित हॉटेल्स बुक केलीत असे आरोप…