आयुर्वेदिक चहा काय आहे आणि याचा वापर कसा केला जातो ?
पोलीसनामा ऑनलाईन टीम : साधारण चहामध्ये कॅफिन असल्याने आरोग्याला तो अपायकारक ठरतो. या चहाऐवजी आयुर्वेदिक चहा सेवन करावा. आयुर्वेदात चहा शब्दाचा वापर होत नाही, यास काढा म्हणतात. तुम्ही यास हर्बल टी म्हणू शकता, यामध्ये कॅफीन अजिबात नसते.…