Amazon | अॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या…
भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन - ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण अॅमेझॉन (Amazon) या ऑनलाईन शॉपिंग साईटला भेट देत असतात. मात्र याच अॅमेझॉनचा (Amazon) गांजाच्या तस्करीसाठी (Marijuana Smuggling) वापर केला जाऊ शकतो…