home page top 1
Browsing Tag

camp

कॅम्पमध्ये सपासप वार करुन तरुणाचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरुन तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार सोमवारी रात्री कॅम्पमध्ये घडला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना कॅम्प एज्युकेशनच्या मागील बाजूला असलेल्या…

कॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱा नायझेरियन गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे कॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायझेरियन व्यक्तील लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कोकेन आणि क्रिस्टल मेथ या अंमली पदार्थासह ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

ख्रिसमस सणानिमित्त कॅम्प भागातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पुण्यातील कॅम्प भागात ख्रिसमस सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे या भागातील वाहतूकीवर परिणाम होतो. नागरिकांना वाहतूक…

कॅम्पमधील पंचताराकिंत हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॅम्पमधील सागर प्लाझा हॉटेल वर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये चालणारा वेश्या व्यवसाय सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला असून एका एजंटला अटक करण्यात आली आहे. गणेश भीम बिस्टा (वय ३६, रा.…

हज यात्रेकरूसाठी लसीकरण व मार्गदर्शन शिबीर

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनहज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूसाठी पुणे महानगरपालिका व खुद्दमे हज्जाज, पुणे शहर जिल्हा हज कमिटी, यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत लसीकरण आयोजित करण्यात आले होते. खुद्दमे हुजजाज पुणे शहर हज समितीतर्फे हज येथे…

ओम नमो च्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार…

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन ओम नमो:चिकित्सालय व ओम नमो:परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त मोफत योग शिबीर आयोजित करण्यात आले.यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व फादर्स डे साजरा करण्यात आला.मुलांच्या सर्वांगीण…

श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पुण्यातील नवीन मराठी शाळेत श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरामध्ये तरुणाईचा मोठ्या संख्येने सहभाग…

कॅम्प परिसरातील मंदिरातून सिद्धीविनायकाची मूर्ती चोरणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनकॅम्प परिसरातील सेंट्रल स्ट्रीटवरील सिध्दीविनायक मंदिरातुन सिध्दीविनायकाची पंचधातुची मुर्ती चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी…

काड्यापेटी न दिल्याने माजी कॅप्टन बालीचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन लष्करात कॅप्टन पदावर काम केलेल्या व काैटुंबिक कारणामुळे पदपथावर राहत असलेल्या रविंद्र कुमार बाली (वय,65 रा: कोयाजी रस्ता,मूळ राजस्थान) यांचा कॅंम्प परिसरात खून झाला होता. दुचाकीवरुन आलेल्या इसमांनी डोक्यात सिमेंट…

पुण्यातील डॉ. कोयाजी रस्त्यावर वृद्धाचा खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन कँप परिसरातील डॉ. कोयाजी रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका ६५ वर्षाच्या वृद्धाला सीमेंट ब्लॉकने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही.…