Browsing Tag

camp

732 रक्तदात्यांनी केले रक्तदान, संत निरंकारी मिशनद्वारे भोसरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने गुरुवार, दि.26 डिसेंबर 2019 रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, भोसरी-पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन,…

पुणे : CAA आणि NRC विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सला देशभरात विरोध होताना दिसत आहे. आज मुस्लिम समाजाकडूनही पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो…

वीर गोगादेव उत्सवानिमित्त पुणे कॅम्पातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे कॅम्पातील वीर गोगादेव उत्सवानिमित्त न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक शनिवारी (दि.२४) सायंकाळी सहाच्या सुमारास निघणार असून या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे…

इंदापूरात श्रवण यंत्रासाठी २३४ जेष्ठांनी केली नाव नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून इंदापूर येथील कर्णबधीर विद्यालयामध्ये जेष्ठ नागरिकांच्यासाठी मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी व तपासणी…

पुण्यात वैधानिक इशारा न छापलेल्या उंची विदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या परदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटचा ९ लाख १९ हजार ५०० रुपयांचा साठा खंडणी विरोधी पथकाने जप्त केला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील लाल देऊळ सोसायटीतील गोदामावर छापा टाकून…

एकतरी छावणी चालवून दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सरकारला आव्हान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सरकारने छावणी चालकांसाठी अतिशय जाचक अटी व शर्ती घातल्या आहेत. सर्व नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर संस्थाचालकांनी छावण्या चालवायच्या तरी कशा ? शेतकऱ्यांबाबत सरकार इतका अविश्वास दाखवत आहे. सरकारने एकतरी…

शिबिरातील तपासणीत २५ टक्के मुंबईकरांमध्ये आढळला मधुमेह

पोलीसनामा ऑनलाइन - कामाच्या व्याप वाढत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, किडनी विकार आणि टीबी या आजारांचे वाढत चालले आहे. वेळीच निदान झाले नाही तर हे आजार जीवघेणे ठरू…

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचे छावणीत लग्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे लग्नसोहळे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार धूम सुरू आहे. अशा परीस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे वेगळेच चित्र पहायला मिळाले. कर्जबाजारीपणा व दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न…

महाआरोग्य शिबिरात ६८९ रुग्णांची तपासणी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळे तालुक्यातील आर्वी येथे शेणगे हायस्कूल येथे नुकतच मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य तपासणी शिबीर दोस्ती ग्रुप व युवा प्रतिष्ठान आर्वी, सुयश हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. यात ६८९ रुग्णांनी…

पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापावसह कॅम्प परिसरातील हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात विनापरवाना, अस्वच्छपणे अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी प्रसिद्ध असलेल्या कॅम्पातील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) कारवाई करण्यात आली. अस्वच्छता ठेवत अन्न…