Browsing Tag

Candidate list

Loksabha : काँग्रेसने चंद्रपुरचा उमेदवार बदलला ; हिंगोलीसह ४ उमेदवारांची घोषणा

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी देशातील १० उमेदवारांची यादी आज (रविवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जाहिर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, कॉग्रेसने चंद्रपूरचा…

परभणी लोकसभेसाठी खासदार संजय जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब 

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी लोकसभेसाठी शिवसेनेतर्फे २१ लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यावेळी परभणी लोकसभेसाठी खासदार संजय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने लोकसभा…

Loksabha : शिवसेनेची २१ उमेदवारांची यादी जाहिर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र, शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नव्हती. अखेर आज (शुक्रवार) शिवसेनेने २१ उमेदवारांची यादी जाहिर…

पहिल्या टप्प्यात यांच्यात रंगणार लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून १६ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. या १६ उमेदवारांपैकी १४ उमेदवार हे विद्यमान खासदार असून दोन नवख्या…

‘या’ जागांवरील सस्पेंन्स कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपने आपली आज १८२ जणांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ विद्यमान खासदरांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु आज जाहीर झालेल्या यादीमध्ये काही…

भाजपच्या पहिल्या यादीतून आडवाणींचा पत्ता कट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी आज जाहीर केली. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री आणि भजपचे नेते जे.पी. नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. परंतु, भाजपने जाहीर…

भाजपाची २५० उमेदवारांची यादी तयार ; ‘या’ ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भाजपानं जवळपास २५०  उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये दिग्गज उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून…

#Loksabha : आता घरबसल्या भरा उमेदवारी अर्ज, निवडणूक आयोगाचे ‘सुविधा अॅप’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, सभेचे बुकिंग करण्यासाठी सगळ्याच पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. सध्याच्या ऑनलाइन प्रचार आणि सोशल मीडियाच्या काळात निवडणूक आयोग देखील हायटेक…

#Loksabha : महाराष्ट्रातील भाजपच्या ५ विद्यमान खासदारांचा पत्ता कट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक…