Browsing Tag

cartridges

सराईत गुन्हेगार पिस्टलसह पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगाराला अटक करून दोन पिस्टल आणि काडतुसे गुन्हे शाखेच्या युनिट २ ने जप्त करून गुन्हेगाराला अटक केली आहे. ही कारवाई पुणे बोटक्लब येथे करण्यात आली आहे. दत्ता नंदलाल शर्मा उर्फ चिन्या (वय-३० रा. रामनगर,…

पुण्यात मोटारीत आढळले २ पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दिघीतील मॅक्झिन चौकात बुधवारी वाहन तपासणीत एका मोटारीत दोन पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. भरारी पथकाने ती जप्त केली आहे.या मोटारीतील पाच…

रेकॉर्डवरील सराईताकडून २ पिस्तूल व काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करून गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने त्याच्याकडून दोन पिस्तूले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सम्या उर्फ समाधान सिकंदर राऊत (२१, नाना नानी पार्क,…

तब्बल ७१ पिस्तुले, दिडशे काडतुसे जप्त….

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल येलमार) - शहराचे विस्तारीकरण, औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या झाल्यानंतर गुन्हेगारीही तशीच वाढत असते. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगार दहशत माजवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर घातक हत्यारांचा वापर…

२ प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे विमानतळावर पहाटे दोन वेगवेगळ्या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानांमध्ये काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांच्या सामानात काडतुसे आढळल्याने या दोन्ही प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले…

पिंपरी : दोघांकडून दोन पिस्तूल, काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन-चाकण पोलिसांनी दोघांकडून दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आकाश भगवान हुरसाळे (२५, रा. मंदोसी ता. खेड) आणि ऋषीकेश दिलीप कलाटकर (२१, रा. कोरेगाव बुद्रुक, खेड) या दोघांना अटक केली आहे.…

पिंपरी-चिंचवडमध्ये सापडली ४३ जिवंत काडतुसे

पिंपरी-चिंचवड | पोलीसनामा आॅनलाइन - परिसरातील एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिज खालील रेल्वे लाईनच्या कडेला एका लाल रंगाचा कापडी पिशवीमध्ये ४३ जिवंत काडतुसे कचरा वेचक महिलेला सापडली आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित जिवंत काडतुसे…

सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तुल, तीन काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनकासारवाडी येथे आलेल्या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदेशीर दोन पिस्तुल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कामगिरी गुन्हे शाखा पथकाने केली आहे.केविन जॉर्ज अंथोनी (२३, रा. विल्यमनगर,…