Browsing Tag

Cassette King

गुलशन कुमारवर पिस्तूल रोखून मारेकरी म्हणाला – ‘खुप झाली पूजा, आता वर जाऊन कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांनी गुलशन कुमार हत्याकांडाबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. राकेश मारिया यांनी आपले पुस्तक लेट मी से इट नाऊमध्ये लिहिले आहे की, क्राईम ब्रांचला अगोदरच गुलशन कुमार यांच्या…