home page top 1
Browsing Tag

CBDT

त्वरा करा ! आत्तापर्यंत भरला नसेल इन्कम टॅक्स तर 31 ऑक्टोबर आहे अंतिम तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर त्वरित भरून घ्या अन्यथा मोठा दंड आकारला जाऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे. ज्यांचे अकाउंट ऑडिट होणे बाकी आहे अशा नागरिकांसाठी केंद्रीय प्रत्यक्ष…

खुशखबर ! करदात्यांना दिलासा, सरकार देऊ शकतं ‘इनकम टॅक्स’मध्ये मोठी सुट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉर्पोरेट कर कमी केल्यानंतर आता सरकार इनकम टॅक्स (आयकर) कमी करण्याची तयारी करत आहे. याविषयी अर्थ मंत्रालयात चर्चा सुरू आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार आयकर संबंधित धोरणांचा निर्णय घेणाऱ्या सीबीडीटी (CBDT) …

मोदी सरकारचे भ्रष्टाचाराच्या विरोधात आणखी एक कडक पाऊल ! 15 अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भ्रष्टाचाराविरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने १५ आयकर अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त केले आहे. सीबीडीटीने १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. कामात दिरंगाई…

सावधान ! 8 ऑक्टोबरपासून बदलणार इनकम टॅक्स फायलिंगचे नियम, CBDT नं दिली माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यांपासून इनकम टॅक्स असेसमेंट सुरु होणार आहे, याआधी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच CBDT ने सांगितले की जर एखाद्या करदात्याकडे पॅन कार्ड किंवा ई फायलिंग अकाऊंट नसेल तर त्यांना ई-असेसमेंटची सुविधा…

खुशखबर ! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत CBDT ने वाढवली, आता 31 ऑक्टोबर पर्यंत भरता येणार ITR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गुरुवारी माहिती दिली की आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. यापूर्वी, आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१९…

सावधान ! इनकम टॅक्स विभागाकडून करदात्यांना इशारा, ITR भरण्याची अंतिम तारीख वाढविल्याचा मेसेज…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इनकम टैक्स डिपार्टमेंटने पुन्हा एकदा लोकांना चेतावणी दिली आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली टॅक्स रिटर्नसाठी डेडलाईन वाढली असल्याची बातमी खोटी आहे. इनकम टैक्स डिपार्टमेंटने ट्विट करत याबाबतचा खुलासा केला…

25 लाखांपर्यंतची ‘TDS’ थकबाकी असलेल्यांवर होणार नाही कारवाई, ‘या’ नियमात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) आयकरदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीडीटीने सांगितले की 25 लाखापर्यंत टॅक्स थकबाकी असल्यास करदात्यावर कोणताही प्रकरण (खटला) चालणार नाही. त्यामुळे सीबीडीटीने ITR च्या…

‘आधार’कार्ड धारकांना ‘पॅन’कार्ड मिळवणं झालं एकदम सोपं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड असेल, परंतु पॅन कार्ड नसेल तर अशा लोकांसाठी पॅन कार्ड बनविणे आता अत्यंत सोपे झाले आहे. अशा लोकांना पॅन कार्ड साठी आवेदन करताना कोणतेही इतर डॉक्युमेंट जमा करणे आवश्यक नाही. पॅनकार्डसाठी…

तब्बल ५० वर्षांनंतर आयकर कायद्यामध्ये होणार ‘हे’ बदल ; नोकरदारांना मिळणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकार आयकर भरणाऱ्या लोकांवरील कर भार कमी करू इच्छित आहे आणि कर भरणाऱ्या लोकांची संख्या वाढविण्यासाठी आयकराच्या रचनेत बदल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, आता असलेल्या कर कायद्यात दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण झाले…

दहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादाला रोखण्यासाठी केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच केंद्र सरकारने एक नवा ग्रुप बनवला आहे. त्याला टेरर मॉनिटरिंग…