Browsing Tag

cca

एल्गार परिषद : गुन्हे दाखल करणाऱ्या पुणे पोलिसांची चौकशी करा, शरद पवारांची आक्रमक भूमिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर झालेल्या एल्गार परिषदेतील लोकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर…