Browsing Tag

cctv video

Video : पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार, फायरिंगची घटना CCTV मध्ये कैद (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  डुक्कर खिंड भागात इस्टेट एजंट-बिल्डरवर भरदिवसा झालेल्या गोळीबाराचा (Firing) थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एखाद्याचे नशीब बलवत्तर असल्यास काय होऊ शकते ते सीसीटीव्ही पाहूनच तुम्हाला समजेल. कारण, कानाजवळ येऊन गोळी…

Mumbai : RPF कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधनाने गरोदर महिलेसह चिमुकल्याचा जीव वाचला, घटना CCTV मध्ये कैद…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  एका लहान मुलासह रेल्वेत चढण्याचा प्रयत्नात गरोदर महिला तोल जाऊन खाली पडली. मात्र ड्युटीवरील तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत गरोदर महिलेसह लहान मुलाचा जीव वाचविला. सोमवारी (दि. 3) दादर…

लज्जास्पद ! मुलाने वृद्ध आईला मारली चापट, जमिनीवर पडताच मृत्यू; CCTV मध्ये घटना कैद (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   दिल्लीच्या द्वारका भागात एक लज्जास्पद घटना घडली आहे. येथे घरगुती वादातून एका मुलाने आपल्या आईला कानाखाली मारली, ज्यामुळे जमीनीवर पडून वृद्धेचा मृत्यू झाला.वास्तविक, 15 मार्च रोजी दुपारी 12:30 सुमारास रणवीर…

Thane News : शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी झाडल्या 3 गोळ्या

ठाणे : भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरमधून दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. सुदैवाने म्हात्रे यांनी गोळ्या…

औरंगाबादमध्ये रस्त्याने चालणार्‍या तरुणाने सोडले प्राण !

पोलिसनामा ऑनलाईन टीम आयुष्य हे क्षणभंगूर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे काळ कधी आणि कसा आपला घात करेल सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. रस्त्याच्या कडेने चालणार्‍या व्यक्तीला ट्रकने चिरडल्याचा भयंकर प्रकार समोर…

विशाखापट्टणम गॅस गळतीचे CCTV फुटेज आले समोर, भयानक होती घटना

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - 7 मे रोजी सकाळी विशाखापट्टणम जिल्ह्यातील एलजी पॉलिमर फॅक्टरीमधून निघालेला विषारी गॅस हवेत पसरला यामुळे 12 जणांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यात विषारी गॅस कसा बाहेर…

JCB ड्रायव्हरच्या तळपायाची ‘आग’ मस्तकी, उडवली थेट पोलिसांचीच गाडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका जेसीबी चालकाने दारूच्या नशेत धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या गाडीचा जेसीबीच्या धडकेने अक्षरशः चक्काचूर केला. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यात यश मिळवले आहे.…