Browsing Tag

Central Election Commission

नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ भाषणाची निवडणूक आयोग तपासणी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मिशन शक्ती मोहीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भाषण निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहे. मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी करण्यात येणार…

मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेला निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाकडून भाजप पक्षाला नोटीस पाठवण्यात आली असून प्रचाराचा व्हिडीओ परवानगी न घेता सोशल मीडियावर पोस्ट…

आचारसहिंता लागू झाल्यानंतरही तिकिटांवर मोदींचे फोटो ; रेल्वे, हवाई वाहतूक मंत्रालयाला निवडणूक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील रेल्वेचे आरक्षित तिकीट आणि विमानांच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का हटवला नाही, असा सवाल निवडणूक आयोगाने संबंधित दोन्ही मंत्रालयाकडे केला आहे. तसेच तीन…

सावधान ! निवडणूक काळात ‘हे’ कराल तर होऊ शकते ६ महिन्यांची कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या काळात आचार संहितेचा कटाक्ष छापखान्यांना देखील असतो. प्रचाराचे साहित्य छापणाऱ्या छापखान्यांनी आचारसंहितेचे जाणीवपूर्वक पालन करणे अभिप्रेत असते. अन्यथा, छापखाना मालकाला ६ महिन्याचा कारावास…

मतदान न केल्यास बँकेतून ३५० रुपये होणार कट…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीला मतदान न केल्यास मतदारांच्या बँक खात्यातून ३५० रुपये कट केले जाणार आहेत. या संदर्भातील निर्देश निवडणूक आयोगाने देशातील सर्व बँकांना दिले आहेत. तसेच या निर्णयासंदर्भात नवी दिल्ली या ठिकाणी पत्रकार…

‘त्या’ केसमध्ये राहुल गांधींना क्लीन चिट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तामिळनाडू येथे विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. याबाबत तामिळनाडूचे मुख्य निवडणूक आयुक्त सत्यव्रत साहू यांनी…

महाराष्ट्रातील निवडणूकीतील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने…

#Loksabha : आता घरबसल्या भरा उमेदवारी अर्ज, निवडणूक आयोगाचे ‘सुविधा अॅप’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, सभेचे बुकिंग करण्यासाठी सगळ्याच पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. सध्याच्या ऑनलाइन प्रचार आणि सोशल मीडियाच्या काळात निवडणूक आयोग देखील हायटेक…

#loksabha : उमेदवारी अर्जामध्ये निवडणूक आयोगाने केला महत्त्वाचा बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्यासह आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचे विवरण करावे लागणार आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रकात हा संपूर्ण तपशील द्यावा…

नरेंद्र मोदींनी केला आचारसंहितेचा भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत . यानंतर निवडणूक प्रचाराने देशात जोर धरल्याचे दिसत आहे . निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली आहे .  यानंतर आता आचारसंहितेचा भंग…