Browsing Tag

central government

मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय ! आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात येण्याचा मार्ग मोकळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   करोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घातले होते. मात्र आता अनलॉक 5.0 अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा (visa) वरील…

रेल्वे, पोस्ट ते EPFO पर्यंत, जाणून घ्या कोणत्या कर्मचार्‍यांना मिळणार किती बोनस

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - केंद्र सरकारने बुधवारी 30 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्याची मोठी घोषणा केली होती. या माध्यमातून लोकांना एकूण 3,737 कोटी रुपयांचा बोनस मिळेल. कर्मचाऱ्यांना हा बोनस कधी व केव्हा मिळेल, हा प्रश्न आहे.…

आधी निर्यात बंदी, आता परदेशी कांदा उत्पादकांना देशात पायघड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   केंद्र सरकारने (Central Government) मागील महिन्यात कांद्यावर (onion) निर्यातबंदीचा निर्णय घेतला. ही निर्यातबंदी (import) तातडीने लागू करण्याच परिपत्रक काढण्यात आले. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा…

CBI ला महाराष्ट्रात आता ‘नो एन्ट्री’, चौकशीसाठी घ्यावी लागेल आता सरकारची परवानगी

मुंबई : केंद्रीय तपास संस्थेला (सीबीआय) आता महाराष्ट्रात थेट तपास करण्यास ठाकरे सरकारने प्रतिबंध लावला आहे. त्यामुळे राज्यात चौकशीसाठी येण्यापूर्वी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लाबणार असल्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. सामान्य…

केंद्र सरकार फौजदारी कायद्यात बदल करण्याची शक्यता !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -   केंद्र शासनानं भारतीय फौजदारी कायद्यात परिवर्तन करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. प्रामुख्यानं भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कादा, अमली पदार्थ सेवन विरोधी कायद्यात सामन्यांना…

‘गतवर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन -   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात…

‘कांदा साठा तपासायला कुणी अधिकारी आला तर दांडक्याने सोलून काढा’ : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन -  माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. केंद्र सरकारने शेतीमाल साठवणुकीवरील निर्बंध उठवले आहेत, तरीही कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आलाच तर त्याला…