Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - Rain in Maharashtra | राज्यातील पाऊस परतीचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस लांबतच चालला आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी (Diwali) पावसात जाणार आहे. दिवाळी सणावर पावसाचे (Rain in Maharashtra) सावट आहे.
मागील काही दिवसांत…