Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेने (Pune Corporation) जागा व अन्य सुविधा पुरविलेल्या खाजगी रुग्णालयांतील राखीव बेडस्ची माहिती सर्वसामान्यांना समजावी यासाठी ती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे काम महिन्याभरात मार्गी लावण्यात येईल. तसेच…