Browsing Tag

chain snatching

दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण रस्त्यावरील गुन्हेगारीही कमी झालेली नसून, दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याला मारहाण करत गळ्यातील चैन चोरल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात हा…

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सोन साखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, हडपसर परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शबाब मनेर…

वानवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने पळविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात लुटमार तसेच मोबाईल चोर्‍या करणार्‍या चोरट्यांसोबतच महिलांचे दागिने पळविणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वानवडीत ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दत्तमंदीर आणि धोबीघाट परिसरात हे…

गुन्हे शाखा युनिट एकची ‘हॅट्रिक’; उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केला. या पाच टीममध्ये सलग तीन क्राइम मीटिंगमध्ये वेळा सन्मान घेऊन गुन्हे शाखा…

पीएमपीएल बसमधील चोऱ्यांचे सत्र थांबेना

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शहरात पीएमपीएल बस प्रवासात गर्दीकरून चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी धुडगूस घातला असून, पुन्हा एकदा महिलेच्या पिशवीतील ५३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. हडपसर ते कात्रज बस प्रवासादरम्यान हि घटना…

शिक्षिकेच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचे गंठण हिसकावून चोरटे फरार, केडगावमधील धक्कादायक घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या घटना घडू लागल्या असून रविवार, दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याचा सुमारास दुचाकीवर…

पिंपरी : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडून तीन लाखांचा ऐवज हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या दोन वर्षापासून शहरात चोऱ्या करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चोरीचे अन्य…

पिंपरी : सराईत चोरट्यांकडून साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाठलाग करुन अटक केलेल्या सराईत सोनसाखळी चोरट्याकडून गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. समीर श्रीकांत नात्रजकर (४६, रा. खंडोबा मंदिराजवळ, भोसरी) याला अटक केली आहे.…

लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून दोन सराईत साखळी चोर गजाआड

पुणे (वाघोली) : पोलीसनामा ऑनलाइन - येथील बीजेएस कॉलेजजवळ बकोरी फाटा येथून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात…

पुणे : चैन स्नॅचिंग अन् वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला पकडले, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात चैन स्नॅचिंग आणि वाहन चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 18 गुन्ह्यांची उकल करत साडे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शब्बीर जावेद जाफरी…