Browsing Tag

chakan

पूर्ववैमनस्यातून चाकणमध्ये खुनाचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एक महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी एकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी चौघा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.…

‘त्या’ मुलीचा बॉयफ्रेंड असल्याने तरुणावर गोळीबार, तरुण जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एका मुलीचा बॉयफ्रेंड असल्यामुळे दोघांनी एका तरुणावर गोळीबार करुन जखमी करण्याचा प्रकार घडला आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तरुणाच्या पायावर गोळीबार करुन जखमी करुन त्यांच्या खिशातील रोकड व मोटरसायकल जबरदस्तीने…

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे (चाकण) : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणात माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी खेड…

Pune : चाकणमध्ये महिलेचा खून

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन - घरासमोरील रस्त्याच्या वादातून एका महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) सकाळी आठच्या सुमारास चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली. मृत महिला सकाळी घराबाहेर भांडी घासत असताना चार जणांनी तिच्यावर हल्ला…

चाकणमध्ये ६ लाखांच्या गांजासह एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला म्हाळुंगे पोलीस चौकी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा ४३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई चाकण-तळेगाव…

राजकीय व्देषापोटी मला अडकावण्यासाठी षडयंत्र : माजी आमदार दिलीप मोहिते

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणूकीत विरोधकांना पराभव दिसू लागला आहे. विधानसभेची निवडणूक एकतर्फी करण्यासाठी मला या प्रकरणात अडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप खेडचे माजी आमदार दिलीप…

चाकण दंगलीच्या पोलिसांनी केलेल्या तपासावर मराठा समाजात असंतोष

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन - आरक्षणासह विविध मागण्यासाठी गतवर्षी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान चाकणमध्ये मोठा हिंसाचार घडला आणि दंगल झाली होती. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलंय. मात्र, पोलिसांनी केलेल्या दंगलीच्या…

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गणेश ऊर्फ गणी रामचंद्र नाणेकर (वय २५), चैतन्य बाळासाहेब सातपुते (वय २१, दोघेही रा.…

मित्राच्या छातीत गोळ्या घालून खुन करणाऱ्याला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथे क्षुल्लक कारणास्तव मित्राच्या छातीत गोळी घालून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. आकाश किसन भालेराव (वय २६,रा. म्हाळुंगे, ता. खेड)…

बनावट सोने तारण कर्ज प्रकरणात ‘कर्मचारी’च निघाला ‘मुख्य सुत्रधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथील नगर अर्बन बँकेच्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा बँकेचे व्हॅल्युअर माळवे यांचा कर्मचारीच असल्याचे समोर आले आहे. चाकण पोलिसांनी सतीश शंकर अष्टेकर या मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे.…