Browsing Tag

challan news

अबब ! ‘या’ कारणामुळं पोलिसांनी बैलगाडी मालकालाचं केले ‘चलन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - नवे वाहतूक नियम लागू झाल्यानंतर दंडामुळे लोक हैराण झाले आहेत. आता तर पोलिसांनी चक्क बैलगाडीचेच चलन कापले आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनोर जिल्ह्यातील साहसपूर भागात ही घटना घडली. येथे पोलिसांनी बैलगाडीच्या मालकांनाच दंड…