Browsing Tag

Chamoli District

उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटल्याने अलर्ट जारी

नैनिताल : वृत्त संस्था - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत -चीन सीमेजवळील नीती खोर्‍यात एक हिमनदी फुटली असून त्यामुळे उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी अलर्ट जारी केला आहे.…

चामोलीत सुरू असलेल्या शोधमोहिमेत आढळले 12 मृतदेह; मृतदेहांची एकूण संख्या झाली 50

पोलिसनामा ऑनलाईन, चमोली : उत्तराखंडच्या चामोली येथे पूर्वी ग्लेशियर फुटल्यामुळे झालेल्या विध्वंसानंतर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. रविवारी 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यांसह, मृतदेहांची संख्या आता 50 झाली आहे.याबाबत चामोलीची डीएम स्वाती…

Chamoli : महापुरात 2 जणांचे मृतदेह आढळले, 150 जण बेपत्ता असण्याची शक्यता

उत्तराखंड : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. महापुरामध्ये धरण फुटले असून यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेले आहेत ते खालच्या बाजूला रहात असल्याचे सांगण्यात…

Breaking : उत्तराखंडावर मोठी आपत्ती ! हिमकडा बंधार्‍यावर कोसळला, धौलीगंगा नदीला आला पूर (व्हिडीओ)

वृत्तसंस्था : चमोली : चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा (ग्लेशियर) कोसळल्याची घटना घडली आहे. त्यातून धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यातून काही गावातील लोक वाहून गेल्याची भिती व्यक्त केली…

Breaking : उत्तराखंडमध्ये तपोवनजवळील बंधार्‍यावर हिमकडा कोसळला, अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता,…

वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील तपोवनजवळ हिमकडा बंधार्‍यावर कोसळल्याने बंधारा फुटला असून लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने वाहण्यास सुरूवात झाली आहे. अनेक लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून…

महामार्गावर शेकडो गाड्या असताना अचानक कोसळली दरड (व्हिडिओ)

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देवभूमी उत्तराखंडवर सध्या नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट असून मुसळधार पावसामुळे सतत भूस्खलन होत आहे. चमोली जिल्ह्यात अशीच एक मोठी घटना घडली. भूस्खलनामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला. गौचर येथील कॅम्पजवळ आज सकाळी भूस्खलन झाले.…

देवभूमीच्या ‘या’ डोंगरावर आढळली संजीवनी बुटी ! घडतात आश्चर्यकारक बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील द्रोणागिरी पर्वतात संजीवनी बुटी शोधल्याच्या दाव्यांनंतर आता वन संशोधन शाखेच्या वनस्पतिशास्त्रज्ञांनी पिथौरागढच्या जौलजीवी भागात संजीवनी बुटी वनस्पती सापडल्याचा दावा केला आहे. वन…

पारा शून्याच्या खाली, सर्वत्र बर्फ पण ‘धमाल’ नाचला ‘नवरदेव’ आणि…

पोलीसनामा ऑनलाईन : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने लोक त्रस्त झाले आहे. सध्या सुरु असलेल्या लग्नाच्या हंगामामुळे जोरदार हिमवृष्टी असूनही अनेक वर वरात घेऊन नववधूला घ्यायला आले. दरम्यान, चमोली…