Browsing Tag

Chamoli

फक्त 6 हजारांसाठी बापानं 14 वर्षांच्या मुलीसोबत केलं असं काही

चमोली : पोलीसनामा ऑनलाइन  -   येथील वडिलांनी कोरोना संकट काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पैशाची अडचण दूर करण्यासाठी आपल्या १४ वर्षीय मुलीचे फक्त ६००० रुपयांत ३२ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावून दिले. ज्या व्यक्तीने मुलगी विकत घेतली, तो…

चामोलीत सुरू असलेल्या शोधमोहिमेत आढळले 12 मृतदेह; मृतदेहांची एकूण संख्या झाली 50

पोलिसनामा ऑनलाईन, चमोली : उत्तराखंडच्या चामोली येथे पूर्वी ग्लेशियर फुटल्यामुळे झालेल्या विध्वंसानंतर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. रविवारी 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यांसह, मृतदेहांची संख्या आता 50 झाली आहे.याबाबत चामोलीची डीएम स्वाती…

उत्तराखंड हिमकडा दुर्घटनेचे कारण आलं समोर; वाचा कशामुळे झालं सर्व

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा काल (रविवार) कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. या दुर्घटनेत शेकडो लोक वाहून गेले. आता या दुर्घटनेचे कारण समोर आले आहे.…

चमोलीतील तपोवन धरणाजवळील बोगद्यात अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरुच; 10 जणांचे मृतदेह सापडले, 170 जण…

जोशीमठ (उत्तराखंड) : चमोली येथील जोशीमठ येथे नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० मृतदेह सापडले आहेत. ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या एका बोगद्यात सुमारे १५० जण अडकून पडल्याची भिती व्यक्त केली जात असून…

Chamoli : महापुरात 2 जणांचे मृतदेह आढळले, 150 जण बेपत्ता असण्याची शक्यता

उत्तराखंड : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. महापुरामध्ये धरण फुटले असून यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेले आहेत ते खालच्या बाजूला रहात असल्याचे सांगण्यात…

Breaking : उत्तराखंडावर मोठी आपत्ती ! हिमकडा बंधार्‍यावर कोसळला, धौलीगंगा नदीला आला पूर (व्हिडीओ)

वृत्तसंस्था : चमोली : चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा (ग्लेशियर) कोसळल्याची घटना घडली आहे. त्यातून धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यातून काही गावातील लोक वाहून गेल्याची भिती व्यक्त केली…