Browsing Tag

Champat Rai

Ram temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था -  अयोध्येतील (Ayodhya) श्री राम मंदिर (Shri Ram Temple) निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारामध्ये घोटाळा (Ram temple scam) झाल्याचा आरोप अनेक नेते करत आहेत. यावरून सर्वत्र वाद उफाळला जात आहे. या आरोपावरून भाजपच्या…

जय श्री राम ! काँग्रेस आमदाराकडून राम मंदिर उभारणीसाठी 51 लाख

रायबरेली : वृत्तसंस्था - अयोध्येतील राम मंदिरासाठी अनेक पक्षातील नेते देणगी देताना दिसत आहेत. बंडखोर काँग्रेस नेत्या आणि आमदार अदिती सिंह यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे सचिव चंपत राय यांना आपल्या समर्थकांकडून गोळा…

‘या’ कारणामुळे राम मंदिर उभारणीस उशीर होणार, जाणून घ्या

अयोध्या : वृत्तसंस्था -  अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून या अडचणी दूर करण्यासाठी देशभरातील आयआयटी (IIT) तज्ज्ञांसोबत सल्लामसलत…

चांदीच्या विटांवरून भाजपमध्ये वाद, 211 पैकी उल्हासनगरमधून फक्त 2 विटा

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन  -  अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी संपूर्ण देशातून निधी संकलित करण्यात येत आहे. उल्हासनगरमधील सिंधी बांधवांनी एक किलो वजनाच्या २११ चांदीच्या विटा रामजन्मभूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार…

राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस म्हणाले – केवळ हिंदूच नाही, मुस्लिमांसह सर्व धर्माच्या लोकांकडून…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Tirtha Trust) सरचिटणीस चंपत राय (General Secretary Champat Rai)  यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की, जानेवारी 2021…

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात एक विघ्न निर्माण झाले आहे. वजनाचा भार सहन करण्याच्या अपेक्षित क्षमतेच्या चाचणीमध्ये मंदिराचे बांधकाम नापास ठरल्याची…

पायलिंग टेस्ट फेल झाल्यानंतर चंपत राय म्हणाले – ‘राम मंदिराची गॅरंटी 1000 वर्षांची नाही,…

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आज म्हटले की, तयार होत असलेल्या राम मंदिराची हजार वर्षांची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. मंदिराच्या एक हजार वर्षांच्या आयुष्याला केवळ कल्पनाच म्हणता येईल. तीनशे ते चारशे…

राम मंदिरासाठी 15 जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी, विहिंपचे चंपत राय यांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद एक मोहिम राबविणार असून त्याची सुरुवात नव्या…