Browsing Tag

Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील यांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट, मृतांच्या वारसांना 5 लाखाची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सासवड येथील दिवे घाटात जेसीबी वारकऱ्यांच्या दिंडीत घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

रिपाइं सोबत आमची युती, अडीच वर्षात महत्वाची पदे दिली : आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रिपाइं सोबत आमची युती आहे. अडीच वर्षात त्यांना महत्वाची पदे दिली आहेत. येत्या काळातही त्यांना विविध समित्यांची पदे दिली जातील, अशी चर्चा भाजप आणि रिपाइं वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. त्यानंतरच युतीच्या…

आमच्या पराभूत उमेदवारांची ‘मानसिकता’ सकारात्मक, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या भाजप आमदारांची आज एक बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले. उमेदवारांच्या पराभवाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकीत पराभव झाला…

महाराष्ट्रात नवीन समीरकरण बनणार ? भाजपानं लवकरच सरकार बनवण्याचा केला ‘दावा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शिवसेनेच्या नेतृत्वात लवकरच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागून असून काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…

चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ दाव्यानं प्रचंड खळबळ, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडीबाबत जोरदार चर्चा आणि बैठका सुरु असताना भाजपला मात्र पुन्हा सत्तेचे डोहाळे लागताना दिसत आहेत. भाजपशिवाय सत्ता स्थापन होणे शक्य नसल्याचे आम्हाला…

पुण्याच्या महापौर पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. पुण्यासह राज्यातील 10…

अखेर ठरलं ! भाजप सरकार स्थापन करणार नाही, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप सरकार स्थापन करू शकत नाही असं भाजपानं राज्यपालांना सांगितलं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यपालांची भेट झाल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली…

काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपा कोअर कमिटी राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर चालु असलेली भाजपा कोअर कमिटीची बैठक काही मिनीटांपुर्वी संपलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य राज्यपाल…

भाजपाचं आज दुपारी 4 वाजता सत्तास्थापनेचं ठरणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत आमंत्रण दिल्यानंतर भाजप नेमका कोणता निर्णय घेणार याकडे इतर सर्वच राजकीय पक्षांसह संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यावर भाजपा आज दुपारी 4 वाजता होणार्‍या कोअर कमिटीच्या बैठकीत…

राज्यात सत्तास्थापनेचे ‘हे’ 4 पर्याय, सर्वकाही राज्यपालांवर ‘अवलंबुन’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता भाजपने सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असून यामुळे काही तासातच याची कोंडी…