Browsing Tag

Chandrakanta Goyal

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक

पोलिसनामा ऑनलाईन टीम - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. स्नेह व प्रेमाने मला नेहमी मार्ग दाखवणारी माझी आदरणीय आई आज सकाळी स्वर्गवासी…