Browsing Tag

chandrapur

दारुच्या नशेत विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या काॅंग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराला…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दारुच्या नशेत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व अरुण धोटे यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सुभाष धोटे हे कल्याण इन्स्टिट्युट ऑफ…

पुन्हा एक ‘सैराट’ ! मुलीच्या वडील, भावाकडून प्रियकराचा दगडाने ठेचून खून

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात मनाविरुद्ध विवाह, प्रेम केल्याने होणारे ‘सैराट स्टाईल’ खूनांचे प्रकार काही थांबता थांबेनात. चंद्रपुरमध्ये असाच प्रसंग एका प्रियकरावर ओढावल्याने त्याचा जीव गेला आहे. मुलीशी प्रेमसंबंध आहेत. म्हणून…

धक्कादायक… सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या सावकाराने रागाच्या भरात कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आज चंद्रपुरमध्ये घडली. यामध्ये मुलगा ३० तर पत्नी ६० टक्के भाजली आहे. या…

तरुणाला बेदम मारहाण करणारा सहायक पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तपासासाठी तरुणाच्या घरी गेल्यानंतर नशेत असलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून चक्क त्याच्या डोक्यावरील केस कातडीसह कापणाऱ्या पिट्टीगुड्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांना तडकाफडकी निलंबित…

अंसेवदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेसच्या ‘त्या’ आमदाराला महिला आयोगाची नोटीस

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - असंवेदनशील वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्याचसोबत सुभाष धोटे, आमदार सुरेश धानोरकर यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. राजुऱ्यात आदिवाशी वसतिगृहात…

धक्‍कादायक ! ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपुरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघिण मृतावस्थेत आढळुन आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळुन आलेल्या वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला नसून तिची शिकार करण्यात…

‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…

पक्ष बदलणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा : नितीन गडकरी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळवण्यासाठी अनेक नेत्यांकडून पक्षांतर चालू आहे. पक्ष बदलणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . त्यांनी शिवसेनेतून…

चंद्रपूर जिल्हा बँकेतर्फे कॅन्सरग्रस्ताला आर्थिक मदत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ब्रह्मपुरीतर्फे शेतकरी कल्याण निधीअंतर्गत तालुक्यातील निलज (रुई) येथील मुखरु सदाराम राहाटे यांच्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचाराकरिता बँकेकडून ६० हजाराची आर्थिक मदत…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पकडली 18 लाखांची रोकड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्य़ालयाच्या आवारात १८ लाख ८४ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीच्या डिकीतून ही…