Browsing Tag

chandrapur

अंसेवदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेसच्या ‘त्या’ आमदाराला महिला आयोगाची नोटीस

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - असंवेदनशील वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्याचसोबत सुभाष धोटे, आमदार सुरेश धानोरकर यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. राजुऱ्यात आदिवाशी वसतिगृहात…

धक्‍कादायक ! ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपुरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रात एक वाघिण मृतावस्थेत आढळुन आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळुन आलेल्या वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला नसून तिची शिकार करण्यात…

‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…

पक्ष बदलणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा : नितीन गडकरी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळवण्यासाठी अनेक नेत्यांकडून पक्षांतर चालू आहे. पक्ष बदलणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . त्यांनी शिवसेनेतून…

चंद्रपूर जिल्हा बँकेतर्फे कॅन्सरग्रस्ताला आर्थिक मदत

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ब्रह्मपुरीतर्फे शेतकरी कल्याण निधीअंतर्गत तालुक्यातील निलज (रुई) येथील मुखरु सदाराम राहाटे यांच्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचाराकरिता बँकेकडून ६० हजाराची आर्थिक मदत…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पकडली 18 लाखांची रोकड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्य़ालयाच्या आवारात १८ लाख ८४ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीच्या डिकीतून ही…

‘त्या’ शिवसेना आमदाराचा राजीनामा ; काँग्रेसकडून लोकसभा लढण्याची शक्यता

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून निवडून आल्यामुळे शिवसेनेच्या आमदारकीचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जात…

आता अस्वलही शिरु लागली सिमेंटच्या जंगलात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाघ, बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे आणि त्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. मात्र, चंद्रपूरच्या दाट वस्तीत चक्क एका अस्वलाने शनिवारी दर्शन दिले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…

४ हजार रुपयाची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तक्रार मागे घेण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भद्रावती येथील महिला पोलीस उपनिरीक्षाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी नागपूर लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकाला चोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. चेतन दाते असे या व्यवस्थापकाचे नाव असून तो कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याविषयी अश्लील शब्दाचा वापर…