Browsing Tag

Chandrayaan-२

ISRO चे ‘शुक्र मिशन’ 2025 मध्ये, फ्रान्सचा देखील समावेश, अंतराळ संस्था CNES नं दिली…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फ्रान्सची अंतराळ संस्था सीएनईएसने बुधवारी सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 2025 मध्ये शुक्र ग्रहाशी संबंधित आपले अभियान राबवेल आणि फ्रान्सचा यात सहभाग असेल. सीएनईएसने एका निवेदनात म्हटले आहे की,…

‘चंद्रयान-2’ नं चंद्राच्या कक्षेत पूर्ण केलं एक वर्ष, आणखी 7 वर्ष पुरेल इतकं इंधन : ISRO

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संस्था इस्रोने सांगितले की, भारताच्या दुसर्‍या चंद्र अभियानाच्या चंद्रयान-2 ने गुरुवारी चंद्राच्या कक्षेच्या चारही बाजूंनी परिक्रमा करत एक वर्ष पूर्ण केले असून सध्या त्याची सर्व उपकरणे चांगली काम करीत…

चंद्रयान-2 नं टिपले चंद्रावरील ‘क्रेटर’चे फोटो, ISRO नं नाव दिलं ‘विक्रम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चंद्रयान-२ ने चंद्राचे काही फोटो तसेच त्यातील एक क्रेटरही कॅमेऱ्यात कैद केला आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावर या क्रेटरचे नाव ठेवले आहे. पंतप्रधान कार्यालयात याबाबत माहिती देताना…

चंद्रावर 10 महिन्यानंतरही ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. जवळपास 10 महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी ‘नासा’च्या…

इस्त्रोला देशात चंद्राप्रमाणे माती करण्याच्या तंत्रज्ञानाचं मिळालं पेटंट, चांद्रयान-2 मशिन दरम्यान…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ एजन्सीने (इस्रो) चंद्रयान मिशन 2 साठी आणखी एक कामगिरी केली आहे. इस्रोला चंद्राप्रमाणे माती तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचे पेटंट प्राप्त झाले आहे. वास्तविक, चंद्रयान - 2 च्या लँडिंग दरम्यान इस्रोने…

‘चंद्रयान-3’ ला मोदी सरकारकडून ‘ग्रीन’ सिग्नल, ‘थुथुकुडी’मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या वर्षाच्या मुहूर्तावर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी २०१९ च्या यशाचे आणि २०२० च्या टार्गेट संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे नवीन स्पेस पोर्ट तयार केले जाईल. चांद्रयान -२…

‘चांद्रयान 2’ नं पाठवला चंद्राचा आतापर्यंतचा सर्वात ‘सुंदर’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 2 ही मोहिम राबवली होती. ही पूर्णपणे यशस्वी झाली नव्हती. यानंतर आता ISRO चांद्रयान 3 च्या तयारीला लागलं आहे. चांद्रयान 2 मोहिमेचं सर्वांनी कौतुक केलं…

मोठी बातमी : NASA नं घेतले ‘चांद्रयान – 2’ च्या लॅडिंग साईटचे फोटो, लवकरच मिळणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चांद्रयान - 2 च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा कालावधी जवळपास कमी होत चालला आहे. या दरम्यान महत्वपूर्ण घटना घडली आहे. नासाच्या मून ऑर्बिटरने चंद्राच्या त्या भागातील फोटो घेतले जेथून चांद्रयान - 2 चा इसरोशी…

‘चंद्रयान 2’ : ‘लॅन्डर’ विक्रम पुन्हा करू शकतो ‘पराक्रम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी इस्त्रोने हार मानलेली नाही. विक्रम लँडर त्याच्या निश्चित जागेपासून सुमारे 500 मीटर अंतरावर…