Browsing Tag

Chartered flights

कोरोना संकटात टाटा समूह देशाच्या मदतीला, Oxygen तुटवडा दूर करण्यासाठी करणार मदत, PM मोदीकडून कौतुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समूहाने जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजेनिक…