Pune Crime News | प्रॉपर्टीच्या कारणावरुन साडी चोरुन करणी करण्याचा प्रयत्न; मामा, आजी,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime News | प्रॉपर्टीच्या कारणावरुन आईची साडी चोरुन नेऊन त्याला अंडी टाचणे, करणी करण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल…