‘चेन्नई सुपरसिंग्स’ MS धोनीला बाहेरचा रस्ता दाखवणार, काय आहे सत्य ?, जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या आयपीएलची खूप चर्चा सुरू आहे. चेन्नई सुपरकिंग्स टीम कर्णधार महेंद्रसिंग धोनीला नारळ देण्याचा विचार करत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक संघ काही खेळाडूंना नारळ देत आहे तर काहींना संघात ठेवत आहे. अशात…