IPL 2022 | मुंबई-चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार ! जाणून घ्या मोठी अपडेट
मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन - क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टी 20 लीग असलेल्या IPL 2022 च्या तयारीला सुरुवात झाली आहे. IPL 2022 पूर्वी मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनौ (Lucknow) या दोन नवीन…