Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | पुण्यातील नामाकींत 'कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड' (Kolte-Patil Developers Limited) या बांधकाम कंपनीची (Pune Crime) त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक (fraud) केल्याची धक्कादायक घटना समोर…