Browsing Tag

chetan tupe

हडपसरमध्ये भाजपच्या योगेश टिळेकरांचा पराभव, राष्ट्रवादीचे चेतन तुपे ‘एवढया’ मतांनी विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे 2800 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. मतदार संघात तिरंगी लढत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे…

हडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’, का…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एक्झीट पोलने राज्यातील संभाव्य कल दाखवला आहे. मात्र, काही…

मतविभाजन हा ठरणार हडपसरमधील कळीचा मुद्दा, मुस्लिम मते निर्णायक ठरणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा आणि महाडी मतदारांचे वर्चस्व आहे. त्याच बरोबर या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार हडपसर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निर्णायक ठरणार आहे .…

‘किल्ल्यांवर ‘छमछम’ची हौस असेल तर चौफुल्याला जा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किल्ल्यावर छमछम करण्याची एवढीच हौस असेल तर चौफुल्याला जा असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. गडकिल्ले भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची…

विधानसभा 2019 : हडपसरमध्ये 10 इच्छुक उमेदवारांचे 13 अर्ज दाखल, जाणून घ्या उमेदवारांची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चेतन तुपे हे शुक्रवारी…

हडपसरमध्ये तिरंगी ! योगेश टिळेकर की वसंत मोरे की अजून कोणी ? शिवसैनिक ‘किंगमेकर’, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील पाच वर्षात सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असलेले आमदार योगेश टिळेकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मनसेने टिळेकर यांचे कट्टर विरोधक नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने हडपसर…

चक्क ‘त्या’ आमदारानं चोरली आयुष्यमानची हेल्थ कार्ड, ‘उलट-सुलट’ चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेचे श्रेय लाटण्याच्या हव्यासापायी आमदार नागरिकांनाच त्या योजनांपासून वंचित ठेवत असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने आयुष्यमान भारत या आरोग्य योजनेची सुमारे 15…

राष्ट्रवादीचा शहर अध्यक्षपदी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची निवड प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली आहे. या पदासाठी अनेक जणांच्या नावाची चर्चा असताना तुपे यांची निवड…

मी बारामतीमधून 1 हजार गाड्या काढण्याचं नियोजन करतोय : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनपुण्यात होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिका-यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने आणावे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असून मी बारामतीमधून एक हजार गाड्या आणण्याचे…

महापालिकेतील एक वर्ष वाया गेले : गोगावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतरचे एक वर्ष वाया गेल्याचे वादग्रस्त विधान शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमाप्रसंगी केले होते. या विधानाची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु असून…