Browsing Tag

Chhatrapati Shivaji Maharaj Termis

मुंबई : फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला, बचावकार्य सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिस या ठिकाणी एका इमारतीचा भाग कोसळला आहे. जीपीओ अर्थात जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर असलेल्या शहीद भगत सिंग मार्गावरच्या इमारतीचा भाग कोसळला आहे. भानुशाली इमारत असं या इमारतीचं नाव…