Browsing Tag

chicken

विधानसभेच्या कॅंटीनमध्ये चमत्कार ! ‘मटकी’च्या उसळीत, ‘चिकन’ची मिसळ

मुंबई : पोसीसनामा ऑनलाइन - सध्या राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अशा या अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी विधानसभेच्या कॅंटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना…

२६ वर्षांच्या तरूणाने ४ महिन्यात कमी केले ३० किलो वजन

पोलीसनामा ऑनलाईन टीम - एका २६ वर्षीय तरूणाच वजन तब्बल १२४ किलो होते. एकदा खेळत असलेल्या मुलांनी त्याच्याकडे गेलेला बॉल परत मागताना अंकल बॉल द्या, असे म्हटले. मुलांनी त्यास अंकल म्हटल्याने तो विचारात पडला आणि त्याचवेळी त्याने वजन कमी…

सावधान…! बॉयलर कोंबडीचे चिकन खाताय ? प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हल्ली बॉयलर कोंबड्यांच्या चिकनला चांगली मागणी आहे. घराघरात हे चिकन खाल्ले जाते पण या कोंबड्यांची चांगली वाढ होण्यासाठी भारतातील पोल्ट्री चालकांकडून धोकादायक ‘कॉलिस्टीन’ हे प्रतिजैवक (एंटी बायोटिक) सर्रास वापरले…

जेवताना मटणाची हाड्डी घशात अडकल्याने गमावला जीव

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - नवरात्रीचा उपवास संपल्यानंतर अनेकजण मांसाहारावर ताव मारतात. त्यातच नवरात्री समाप्तीनंतर लगेचच रविवार आल्याने अनेकांनी मटण, चिकन, मच्छीवर ताव मारत नऊ दिवसांची कसर भरून काढली. मात्र, अशाच प्रकारे मांसाहाराचा…

हलाल होत असताना दिसले चार पाय आणि वाचला जीव

पिंपरी-चिंचवड : कृष्णा पांचाळऐकाव ते लवलच, पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या तन्वीर चिकन सेंटरवर चक्क चार पायाची कोंबडी आढळली आहे.यामुळे चिकन सेंटरला भेट देणाऱ्या बघ्यांची गर्दी वाढली.कुतबुद्दीन होबळे यांच्या मालकीचे असणाऱ्या…

पोलिसांवर आता कोंबड्या शोधण्याची पाळी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनआपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या आहेत, पण खुद्द जामनेरचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांनाच चोरीच्या कोंबड्या शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या जळगावातील शेंदुर्णी गावामध्ये राहणाऱ्या भोळा गुजर यांच्या…