Browsing Tag

Chief Justice Ranjan Gogoi

‘CJI’ रंजन गोगाईंच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस, 3 मिनीटांमध्ये 10 खटल्यात नोटीस जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या कार्यकाळाच्या अंतिम दिवशी चीफ जस्टीस (CJI) रंजन गोगोई काही वेळासाठीच आपल्या कार्यालयात बसले होते. परंपरेनुसार CJI रंजन गोगोई आपले उत्तर अधिकारी जस्टिस एस ए बोबडे यांच्यासोबत कोर्ट रूममध्ये बसले. यावेळी…

सर न्यायाधीशांचे कार्यालय ‘RTI’ च्या कक्षेत : सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुख्य न्यायाधीशांचे (CJI) कार्यालय माहिती अधिकार कायद्याच्या (RTI) कक्षेत आणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय काही अटींसह या कायद्याच्या…

सर्वोच्च न्यायालय उद्या देणार ‘राफेल’ आणि ‘सबरीमाला मंदिर’ प्रकरणावर निर्णय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयात 14 डिसेंबर 2018 ला 36 राफेल विमानांच्या कराराच्या विरोधात दाखल याचिकांवर निर्णय होणार आहे. राफेलचा मुद्दा लोकसभा निवडणूकीवेळी चांगलाच तापला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.…

‘या’ 5 न्यायाधीशांनी दिलाय अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुप्रीम कोर्टाने आज (शनिवार) सकाळी साडेदहा वाजता ऐतिहासिक आयोध्या प्रकरणी निकाल सुनावला आहे. आयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची…

‘या’ कारणामुळं उत्तरप्रदेशात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सुट्टया रद्द,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली राम मंदिराबाबतची सुनावणी आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तप्रदेश सरकारने सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या 30 नोव्हेंबरपर्यंतच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सुनावणी झाल्यानंतर नोव्हेंबर…

अयोध्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं ठरवली ‘डेडलाईन’, 18 ऑक्टोबर नंतर ‘निकाल’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक वर्षांपासून बाबरी मशीदचा विषय सुरु आहे. न्यायालयात या विषयीच्या हालचालींना आता वेग आला आहे. अयोध्या बाबतच्या २६ व्या दिवसाची सुनावणी सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या संविधान पिठात यावर विचार विनिमय…

कलम 370 ! वकिल उच्च न्यायालयात न पोहचल्यानं काश्मीरमध्ये गंभीर परिस्थिती, CJI रंजन गोगाई स्वतः जाणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर त्यानंतर तेथील परिस्थितीवर सुरु असलेल्या सुनवाणीच्या दरम्यान एक याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की हे प्रकरण गंभीर आहे,…

अवैधरित्या राहणाऱ्या रोहिंग्यांचे होणार मायदेशी प्रत्यार्पण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतामध्ये अवैधरित्या राहणारे रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आसाममध्ये अवैध पद्धतीनं राहणाऱ्या सात रोहिंग्यांना म्यानमार परत धाडण्याच्या केंद्राच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं…