Ram Kadam | शिवरायांसोबत आता नोटांवर मोदी, सावरकर, डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा छापा, भाजप आमदार राम…
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय नोटांवर (Indian Currency ) महात्मा गांधींजींना (Mahatma Gandhi) काढून आता कोणाच्या कोणाच्या प्रतिमा छापायच्या यावर चढाओढ सुरु आहे. सर्वप्रथम आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind…