Basavaraj Bommai | आम्हाला सीमाभागात शांतता हवी आहे; पण… – बसवराज बोम्मई
बंगळुरू : वृत्तसंस्था - Basavaraj Bommai | महाराष्ट्रातून गेलेल्या 6 ट्रकवर कर्नाटकात कन्नड वेदिके रक्षणच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक केली. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न नव्याने पेटला आहे. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटले.…