Browsing Tag

Chief Minister Capt. Amarinder Singh

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण, ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाने देशात थैमान घातले आहे. अनेक मुलांच्या आई-वडीलांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदार उचलली आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच…

‘सिद्धूंनी पटियाळातून निवडणूक लढवावी’, CM अमरिंदर सिंगांचे आव्हान

चंदीगड : वृत्तसंस्था - पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलं आहे. एकेकाळी जवळ असलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात दरी निर्माण झाली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागील…

प्रशांत किशोर पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री ? फक्त 1 रुपये असणार पगार, जाणून घ्या काय मिळणार सुविधा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना येथे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री…

शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना 5 लाख व सरकारी नोकरी मिळणार

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला दोन महिने उलटून गेले तरी अद्यापही यावर तोडगा निघालेला दिसत नाही. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत अकरा बैठका झाल्या आहेत. पण उपयोग झाला नाही. सरकारने कठोर भूमिका घेत 'दोन वर्षांसाठी…

दिल्लीत सीमेवर निदर्शने करत होते वडील, तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये शेतकऱ्याचा मुलगा झाला शहीद

पोलीसनामा ऑनलाईन : केंद्राच्या तीन कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणामधील आंदोलन शिगेला पोहोचले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून शेतकरी आता दिल्लीच्या सीमेवर आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असलेल्या…

पंजाब सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सरकारी नोकरीत महिलांना 33 % आरक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   पंजाबच्या कॉंग्रेस सरकारने सरकारी नोकरीत महिलांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारी नोकरीत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.…