Browsing Tag

chinchwad

‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन - गाडीच्या पेट्रोल टाकीच्या कव्हरमध्ये असलेल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमुळे दुचाकी चोरणारे चोरटे चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या…

गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत 2 महिला गंभीर जखमी

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन - चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड परिसरातील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. चिंचवड परिसरामध्ये घरात एलपीजी गॅसच्या भीषण स्फोट झाला…

‘पेड सर्व्हिस’ची रक्कम ‘रिफंड’ करण्याच्या नावाखाली घातला ‘गंडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नोकरी डॉटवरुन बोलतोय असे सांगून तुमची पेड सर्व्हिसचे पैसे रिफंड करण्याच्या नावाखाली ओटीपी नंबर घेऊन एका महिलेला तब्बल १ लाख १९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.सायबर गुन्ह्यात चोरटे…

खबर्‍यामुळं चिंचवडमध्ये ‘गुढ’ उकललं, ४७ तोळे सोन्यासह १३ लाख ८२ हजारांच्या ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चिंचवड पोलिसांच्या खबऱ्यामुळे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून मोठा गुन्हा उघडकीस आला. एक दिवसापूर्वी ५० तोळे सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या तिघांना अटक करुन ४७ तोळे सोने आणि रोख असा एकूण १३ लाख…

भाजपाला पुणे जिल्ह्यातून बारामतीची ‘दशहत’ संपवायचीय !

पुणे/चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले संबंध असल्याचा अपप्रचार करण्यात बारामतीकर तरबेज आहेत. एखादी सभा रद्द झाली की नाहक अपप्रचार केला जातो. या बारामतीकरांची पुणे जिल्ह्यातील दहशत संपवायची आहे, असे राज्याचे…

बनावट डेबिट कार्डद्वारे सव्वा चार लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बनावट डेबिट कार्ड तयार करून चिंचवड आणि नवी दिल्ली येथून व्यवहार करुन एकाने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या तिघांच्या बँक खात्यावरून ४ लाख २० हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार २९ सप्टेंबर २०१८ ते १ जुलै…

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या ACP 1 पदी आर. आर. पाटील तर ACP 2 म्हणून श्रीधर जाधव यांची नियुक्ती

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - गुन्हेशाखेचे विस्तारीकरणानंतर गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आर. आर. पाटील यांची गुन्हे शाखा एक आणि गुन्हे शाखा दोनला श्रीधर जाधव…

मावळमध्ये बाणाला मत देण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या लढत होत आहे. मावळ मतदारसंघामध्ये आचारसंहितेचा भंग…

पोलीस महासंचालक घेणार आयुक्तालयात आढावा बैठक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीझाल्यानंतर सुबोधकुमार जयस्वाल हे प्रथमच मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयास भेट देणार आहेत. यावेळी आढावा बैठक घेणार असून आयुक्तालयास जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता,…

सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा हृदय विकाराने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोलीमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे चिंचवडचे भूमीपुत्र जिगरबाज सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा निधन हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे (दि. ८ मार्च) झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी चिंचवड येथील…