Browsing Tag

chinese app

cyber fraud | चीनमध्ये बसलेले ठग भारतीयांना लावत आहेत ऑनलाइन चूना, दारू-मसाल्यांमध्ये गुंतवणुकीच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  चीन (chaina) कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीयांचे नुकसान करण्यासाठी सतत सक्रिय आहे. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) साऊथ ईस्ट जिल्हा पोलिसांनी एका अशाच गँगचा पर्दाफाश (cyber fraud) केला आहे, जे भारतीय लोकांना…

मोदी सरकारच्या Digital Strike चा परिणाम ! APP मार्केटमधील चीनची हिस्सेदारी 29 टक्क्यांनी घटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं डिजिटल स्ट्राईक करत अनेक चीनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. या स्ट्राईकचा आता मोठ्या प्रमाणात परिणाम दिसू लागला आहे. चीनचा अ‍ॅप मार्केटमधील…

TikTok ने FB ला पछाडले, 2020 मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केले गेले हे APP

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   टिकटॉकवर (TikTok) भारतात बंदी आहे. परंतु या चिनी अ‍ॅपने नवीन विक्रम नोंदविला आहे. 2020 मध्ये टिकटॉक फेसबुक अ‍ॅपपेक्षा जास्त डाऊनलोड झाले आहे. अ‍ॅप अ‍ॅनीच्या अहवालानुसार, टॉप डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये…

‘ड्रॅगन’ला पुन्हा मोठा झटका, भारतानंतर ‘या’ देशानं घातली चीनी Apps वर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतानंतर आता तैवानने देखील राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अनेक चीनी अ‍ॅपवर बॅन आणला आहे. तैवानमध्ये चीनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म iQiyi आणि Tencent याला पूर्णपणे बंदी घातली आहे. तैवानच्या अर्थमंत्रालयाने माहिती दिली…

अमेरिकेत 15 सप्टेंबर नंतर TikTok वर बंदी ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारताने बंदी घातलेल्या टिकटॉकला आता अमेरिकेतही व्यवसाय गुंडाळावा लागणार आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या…

‘रेल्वे’नं चिनी कंपनीच्या ‘सिग्नलिंग व दूरसंचार’ संबंधित 471 कोटी रुपयांच्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीमेवरचा ताण कमी झाल्यानंतरही सरकारने चीनला आर्थिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी रेल्वे पीएसयूने खराब प्रगतीमुळे चिनी कंपनीच्या सिग्नलिंग व दूरसंचार संबंधित 471 कोटी रुपयांच्या करारास रद्द…

चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका देणार मोदी सरकार ! आता ‘हे’ नियम कठोर करण्याची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान खोऱ्यात सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर कुरघोडी सुरू केली आहे. चिनी अ‍ॅपवर बंदी घालून, चिनी कंपन्यांना सरकारी करारातून बाहेर काढल्यावर आता चीनकडून थेट परकीय गुंतवणूकीवर (एफडीआय) बंदी घालण्याची…

लपून-छपुन मोबाईलमध्ये पुन्हा ‘दस्तक’ देतंय TikTok

अहमदाबाद : वृत्तसंस्था - ३० जून रोजी भारत सरकारने बंदी घातलेले चिनी अ‍ॅप टिकटॉक पुन्हा मोबाईल मध्ये येत आहे. यावेळी अ‍ॅप स्टोअर किंवा गूगल प्ले स्टोअरऐवजी एका विशेष लिंकद्वारे थेट ब्राउझरमधून डाउनलोड केले जात आहे. ही लिंक निवडक मोबाइल फोनवर…