Browsing Tag

Chinese Manja

Pune Crime | चायनीज मांजा विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाचा (Chinese Manja) मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. चायनिज नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेत असताना…

मांजा मानेभोवती गुंडळला गेल्याने मुलाचा मृत्यु

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन  - पतंग उडवताना चायनिज मांजा मानेभोवती गुंडाळला गेल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. धामणगाव रेल्वे शहरात ही घटना घडली. वेदांत पद्याकर हेंबाडे असे या सात वर्षाच्या मुलाचे नाव आहे. वेदांत हा धामणगाव रेल्वे…

मांजाची विक्री करणार्‍यांची माहिती द्या अन् 1000 रूपयांचं बक्षीस मिळवा, पोलिसांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मकरसंक्रातीनिमित्त राज्यसह देशभरात पतंगबाजी केली जाते. पण, पतंगबाजी करताना घातक अशा चिनी मांजाचा वापर करण्यात येत असल्याने या मांजामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षी मांजामुळे गळा कापून दोन महिलांना…

पतंग उडवण्याचा आनंद ठरतोय वाहनधारकांसाठी जीवघेणा, मांजामुळे तरुणी जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनपतंग उडवण्याचा आनंद वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एका डॉक्टर तरुणीला मांजामुळे जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये एका कॉलेज तरुणीच्या…