Browsing Tag

chinese warships

हिंदी महासागरामध्ये चीनची युध्दनौका, नौदलाचा प्रत्येक हालचालीवर ‘वॉच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदी महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. भारतीय नौदलाला भारतीय जलसीमेजवळ एक चीनी युद्धनौका आणि पाणबुडी आढळून आली आहे. भारतीय नौदलाच्या पाळत ठेवणाऱ्या विमानाने या चिनी युद्धनौकांचे फोटो काढले आहेत. या घटनेच्या…