Browsing Tag

cirme

धक्कादायक ! पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; मालकाची शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

कानपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सुजानपूरमध्ये उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 12) ही धक्कादायक घटना घडली असून जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.या…

धक्कादायक ! दाम्पत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहीलं – ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - उमरेड बसस्थानकाजवळ असलेल्या माँ वैष्णोदेवी कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या दाम्पत्याने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. राजेश सोहनलाल गुप्ता (६०) आणि संध्या…

जेजुरी नगरपरिषदेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३७ / २०२०, पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज अॅक्ट ३, भादंवि कलम ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची तक्रार राजेंद्र…

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे प्रचंड अडचणीत, फसवणुकीचा FIR नोंदविण्याचा आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - केजच्या प्रथमवर्ग न्यायालयानं भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने…

पुणे : घर फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनाइनला - शहरतील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, कोंढव्यात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 3 फ्लॅट फोडून साडे सहा लाख रुपयांचा माल पळविला आहे. ही घटना २३ जानेवारी ते 4 फेब्रुवारी कालावधीत उंड्रीतील…

सोनई हत्याकांड प्रकरण : उच्च न्यायालयाकडून चौघांची फाशीची शिक्षा कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सोनई येथे आंतरजातीय प्रेमसंबंधातून दलित युवकाच्या हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या पाच जणांपैकी चौघांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम केली. सबळ पुराव्याअभावी एकाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.…

पोलिसांकडे तक्रार केली म्हणून चाकूहल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - चबुतर्‍याचे बांधकाम पाडण्यासाठी पोलिसांना फोन व पत्रव्यवहार केल्याच्या कारणावरुन सहा जणांच्या जमावाने एकावर चाकूहल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. वाळकी येथील हॉटेल किनारा जवळ ही घटना घडली.…

धक्कादायक ! लग्नाची विचारणा केली म्हणून त्याने प्रेयसीसोबत केले ‘असे’ काही

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारवाडी येथे लग्नाची विचारणा केली म्हणून प्रियकराने प्रियशीला चटके दिले. तसेच तिच्या घरी जाऊन विनयभंग केला व प्रियकराच्या वडिलांनी समाजात बदनामी करत धमकी दिली. या प्रकरणी २३…

हिंजवडी: पती पत्नीने बँकेला लावला ७० लाख रुपयांना चुना

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन पुण्याच्या हिंजवडीमध्ये पती आणि पत्नीने बनावट कागदपत्र सादर करून बँक ऑफ महाराष्ट्र बावधन या शाखेला ७० लाख रुपयांना फसवण्याचे समोर आले असून दोघे जण फरार झाले आहेत. याप्रकरणी पती आणि पत्नी विरोधात बँक प्रशासनाने…

नगरमधील शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी कॉंग्रेस नगरसेवकास अटक

नगर : पोलीसनामा अॉनलाईन नगरमधील शिवसैनिक हत्याकांड प्रकरणात काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकरच्या सांगण्यावरून खून झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे. या…