Browsing Tag

Citizenship Amendment Bill 2019

प्रियंका गांधींच्या आरोपांवर पोलिस संतप्त, CO अर्चना सिंह म्हणाल्या, ‘त्यांना नाही तर मला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लखनऊ येथील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापूरी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केला म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यासंदर्भात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी…

देशभरात आंदोलनं सुरु होताच भाजपकडून NRC बद्दलचे ‘ते’ ट्विट डिलीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. हा कायदा मागे घेण्याची मागणी करत देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहे. या कायद्यावरून देशातील वातावरण चांगलेच तापले असताना भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून…

CAA आंदोलन : युपीत हिंसक वळण, NH – 8 वर वाहतूक कोंडी तर दिल्लीत 21 विमाने रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज डावे पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले असून दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जमावाने एका बसला आग लावली.…

देश हिंदूमुळे नाही तर संविधानामुळे ‘सेक्युलर’, ओवैसींचा भाजप सरकारवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकावर असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ओवैसींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, ते म्हणाले की इतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याला आमची काहीही अडचण नाही.…

अहमदनगर : ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’विरोधात मुस्लिमबांधवांची निदर्शने

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना शहरात जमिअत उलेमा ए हिंदच्या वतीने नागरिकत्व संशोधन विधेयक (कॅब) 2019 ला विरोध दर्शवण्यासाठी…

सावरकर वाद : सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर चालते, विचारधारेवर नाही : मुख्यमंत्री उद्धव…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने मोठा वाद निर्माण केला आहे. यावरून राज्यातील भाजपनेही महाविकास आघाडीतील शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. यास प्रत्युत्तर देताना…

नागरिकत्व सुधारणा कायदा सावरकरांच्या तत्वांविरोधात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सावरकरांवरून आम्हाला जाब विचारणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या तत्वांविरोधातील नागरिकत्व विधेयक कायदा का आणला? याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत…

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन पेटले, ३ बसेस जाळल्या, ६ मेट्रो स्टेशन बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशातील अनेक राज्यांत उग्र आंदोलने सुरू आहेत. आता देशाच्या राजधानीतही आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे. सध्या दिल्लीतील जामिया परिसरात उग्र आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी जुलेना…

नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा सावरकरांच्या तत्वांविरोधी : मुख्यमंत्री

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात उद्यापासून (सोमवार, 16 डिसेंबर) सुरू होतंय. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आज…

‘ईशान्य भारतातील हिंसाचाराला काँग्रेस ‘खतपाणी’ घालतंय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत काँग्रेसने 'भारत बचाओ रॅली' काढत भाजपवर हल्लाबोल केला. याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यानंतर ईशान्य भारतात अनेक ठिकाणी त्याविरोधात हिंसक आंदोलनं…