Browsing Tag

Citizenship Amendment Bill 2019

शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘जहरी’ टीका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जीएसटी भरपाईवरून शिवसेनेकडून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. आता जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू झाला असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा…

‘कोणाला घाबरू नका, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका’ ; भाजपच्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरु नये. सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हणले आहे. यावेळी ते म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे…

‘नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने आपला ‘बाणा’ दाखवावा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशासाठी आवश्यक असून शिवसेनेने आपला मुळ बाणा दाखवावा व हे विधेयक स्वीकारावे, असे आवाहन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील १२ जागांवर भाजपाचा पराभव झाला. या १२…

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 11 याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र यानंतर या कायद्याविरोधात ईशान्येकडील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला…

राज्यसभेत मतदानाच्या वेळी सेना का बाहेर पडली ? संजय राऊतांचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झाले. शिवसेनेने सभात्याग केल्याचा फायदा भाजपला झाला. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते पडली. शिवसेनेने मतदानातून बाहेर पडण्याचा निर्णय का…

‘पाकिस्तानातील मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यायचं ?’ HM अमित शहांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याबाबत आपली भूमिका मांडली. या विधेयकाबाबत बोलताना अमित शहा आक्रमक झाल्याचे दिसून आले. पाकिस्तान आणि इतर देशातून येणाऱ्या मुस्लिमांना…

‘नागरिकत्व’ सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, ‘शिवसेनेने’ टाकला मतदानावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. यावेळी अमित शहांनी विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर…

‘त्या’ एका रात्रीत नेमकं काय झालं ? HM शहांचा शिवसेनेला ‘सवाल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात…

भारत हा देश बुध्द-गांधींचा आहे, तो गोळवलकरांचा होणार नाही, आ. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या देशभर सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. विविध ठिकाणी या कायद्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. यासंदर्भातच महाराष्ट्रात या कायद्याच्या विरोधात ठाणे शहरात पहिले आंदोलन झाले. राष्ट्रवादी…

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून कपिल सिब्बल यांचा गृहमंत्री अमित शहांवर ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधेयकावर बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर देशाच्या फाळणीचा आरोप केला…