Browsing Tag

city police

व्यापाऱ्याचे अपहरण करुन दीड कोटी खंडणी केली वसुल खंडणी मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची सुटका, पाच जण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री अपहरण करण्यात आले असून अपहरण कर्त्यांनी दीड कोटी रुपयांची खंडणी वसुल केल्यानंतर आज सकाळी पुणे सातारा रस्त्यावर या व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली. गुरुवारी रात्रभर…

श्रीरामपुरात गोळीबार ! पाच जण जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लहान मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहरात बुधवारी सायंकाळी गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तीन जण व पळताना दोन जण असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

धुळे : महिला बस वाहकाची रोक्कड लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रवाशांचे तिकीटाचे पैसे महिला बस वाहनकाने शर्टच्या खिशात ठेवले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील अंदाजे १५ हजार रुपांची रोकड चोरून नेली. हा प्रकार साक्री धुळे रोडवरील अरुणकुमार वैद्यनगर येथे रविवारी रात्री…

वाहतूक पोलिसांमुळे वाचले एकाचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भर चौकात दोघांचे भांडण सुरु असताना एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसून वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी कोंढवा वाहतुक विभागातील पोलीस कर्मचारी संजय जाधव आणि सहायक फौजदार चोपडेकर यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून…

चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटला ७० हजार रुपयांचा ऐवज

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईनघराची कडी तोडून २ चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. रात्री २ वाजताच्या सुमारास खामगाव शहरातील तिरुपती नगरातही ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहर…

पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक राहुल दत्ता रसाळ (वय-४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील लष्कर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान…

अग्नीशमन दलाच्या चालकास सक्तमजुरी

सांगली:पोलीसनामा ऑनलाईन अग्नीशमन दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालक अशोक शंकर निकम (56, रा. शामरावनगर) याला 18 महिने सक्तमजुरी व सात हजार दंडाची शिक्षा झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर यांनी ही…

सुंदर बायकोसाठी त्यांनी केली आघोरी पूजा

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन कोणाची तरी आपल्यावर कृपा होईल आणि आपल्याला घरबसल्या श्रीमंत करुन टाकेल अशी सुप्त इच्छा बहुसंख्यांची असते. त्यामुळे जर एखाद्याने गुप्त धन मिळवून देतो, धनप्राप्ती करुन देतो, असे सांगितले की लोक चटकन त्याच्यावर…

मिरज : निवडणुकीत बनावट जातीचा दाखला देणाऱ्या सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : पोलीसनामा ऑनलाईनसरपंचपदाच्या निवडणुकीत हिंदू लिंगायत कुंभार असा बनावट जातीचा दाखला सादर करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी कदमवाडीचे सरपंच विनायक दत्तात्रय कुंभार (वय 45, रा कदमवाडी मिरज) यांच्याविरुद्ध मंगळवारी शहर पोलिस…

सराफाच्या ४ लाखांच्या सोन्यावर कारागिराचा डल्ला

 मिरज : पोलीसनामा ऑनलाईनसराफा दुकानातील कारागिराने चार लाखांचे सोने चोरून पोबारा केल्याची घटना मिरजेत घडली आहे. येथील सराफ महेश सूर्यकांत शहा यांच्या दुकानात तो काम करत होता. त्याचे नाव सूरजअली रफीकअली शेख (२१, रा.…