Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune School Update | मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधितांची (Coronavirus) वाढणारी संख्या आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे लावलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील शाळा,…