Browsing Tag

Close

अलंकार टॉकीज चौक ते जहांगीर चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअलंकार चौक ते जहांगीर चौका दरम्यान रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम करण्यात येणार असल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या ओव्हर ब्रीजचे काम २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत होणार असून या…

‘या’ निर्णयामुळे भारतातील सर्व आयफोन बंद होणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअॅपल आणि ट्राय यांच्यात डीएनडी अॅपवरुन खडाजंगी सुरु असून स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावे अशी ट्रायने मागणी केली आहे. मात्र आपल्या युजर्सच्या गोपनियतेचा मुद्दा पुढे करुन अॅपलने…

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, होळकर पूल जलकेंद्र या ठिकाणी विद्युतविषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. यामुळे येत्या गुरुवार (दि. १२) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. १३) कमी दाबाने…

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाने अंदाज…

राज्यात 16 जुलैपासून दूध संकलन बंद करणार : खासदार राजू शेट्टी 

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनकेंद्र सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये देण्यात अपयश आले असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात 16 जुलैपासून दूध उत्पादक शेतकरी बेमुदत दूध संकलन बंद करणार आहे. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी…

दैनंदिन हवामान अंदाज आता पुण्याऐवजी दिल्लीतून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे वेधशाळेचे दैनंदिन हवामान अंदाज विभागाचे काम बंद करण्यात येणार आहे. हा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) घेतला आहे. येथून पुढे देशातील सर्व स्थानिक विभागांचा हवामान अंदाज यापुढे दिल्ली येथून जारी…

ग्रेडसेपरेटर बंदच करायचा होता तर सुरु केलाच कशाला : नाना काटे

वाकड  : पोलीसनामा ऑनलाईनमागील अनेक दिवसापासून वाकड येथील वाय जंक्शनचे काम सुरु होते.ब-याच वर्षांनंतर काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाले असल्याचे दाखवून नुकतेच पालिकेच्या सत्ताधारी भाजपने काम पूर्ण नसताना देखील अपूर्ण कामाचे मोठ्या थाटामाटात…

‘लग्न मुबारक’ चित्रपटाचे शो पोलिसांनी केले बंद

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईनलग्न -मुबारक हा चित्रपट आज दिनांक ११ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मात्र आता या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच फुल स्टॉप मिळत आहे. माहाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणे अहमदनगर येथे देखील हा चित्रपट…

पुणे शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनपुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जल केंद्रावरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामानिमित्त येत्या गुरुवारी (दि.10) शहराचा दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 11) उशीरा आणि कमी दाबाने…

पुणे शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन वरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामा निमित्त गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून…