Browsing Tag

closed

उद्या दारू विक्री केंद्रे, परमिट रूम बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला 2 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने दि. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून पुणे जिल्हयात कायदा व सुव्यवस्था…

पुणे : ससाणेनगरकडे जाणारा रस्ता दोन दिवस वाहतूकीसाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनहडपसर येथील भाजी मंडई (मंत्रीमार्केट) ते गंगा रेसिडन्सी या मार्गावर असलेली कमान जुनी झाली आहे. ही आर.सी.सी कमान पाडण्याचे काम मंगळवारी (दि.३१) सकाळी आकरा वाजता सुरु करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी (दि. १ ऑगस्ट)…

विधान परिषद बंद पाडली तरी सरकारला जाग येत नाही : धनंजय मुंडे

परळी : पाेलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाची लढाई प्रतिष्ठेची नाही तर पोटाची आहे. या मुद्यावर सभागृहात अनेकवेळा स्थगन प्रस्ताव मांडला, वेळप्रसंगी सभागृह बंद पाडले पण सरकारला जाग येत नाही अशी खंत राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी…

विष प्यायलेल्या ‘त्या’ आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनऔरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात एका आंदोलकाने गोदावरी नदी पात्रात उडी मारून जीव दिला. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आणखीनच भडकले आहे. काल जगन्नाथ सोनावणे या ५५ वर्षीय व्यक्तीने विष पिऊन…

मुंबईत बंद शांततेत, ठाण्यात टीएमटी बसची तोडफोड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमराठा क्रांती मोर्चाचा आजचा बंद मुंबईत शांततेत सुरु असून ठाण्यात मात्र त्याला हिंसक वळण लागले आहे. वागळे इस्टेट येथे टीएमटी बसची तोडफोड करण्यात आली.मुंबईमध्ये आतापर्यंत बेस्ट बससेवा सुरळीत आहे. नवी…

दोन दिवस जुना संगम ब्रिज वाहतुकीसाठी बंद

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनकामगार पुतळा ते जुना बाजार चौकाला जोडणाऱ्या ब्रिटिश कालीन पुलावरून आज पहाटे एक ट्रक नदीत पडून दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे पुलाचा कठडा तुटला असून या ठिकाणी कठड्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे…

जोरदार पावसामुळे पुणेकरांची ‘पळता भुई थोडी’, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद …!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनआज सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून १६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सायंकाळी सहापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी…

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग वाहतूकीसाठी बंद

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनसंत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शनिवारी (दि.७) आळंदी येथून पुण्यात मुक्कामी येणार आहे. त्यामुळे  पहाटे तीनपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी या दिलेल्या पर्यायी…

चोरीच्या अफवांना लगाम घालण्यासाठी वैजापूर तालुक्यात इंटरनेट सेवा आठवडाभर बंद

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनसोशल नेटवर्कींग साईट्स मुळे कोणतीही घटना कमी कालावधीतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली जाते. अशा माध्यमांद्वारे पसरल्या जाणाऱ्या पोस्ट म्हणजे खरी घटना आहे कि अफवा याची शहानिशा केली जात नाही आणि त्यामुळे…

अवैध धंदे बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई

मिरज :पोलीसनामा ऑनलाईनपोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सुरु असतील तर ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून , अवैध सुरु असल्याचे आढळल्यास पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून यासंबंधीच्या…